मी अकल , अकवी ;
अकस्मात पसरली शाई ,
अकार्पण्य तुझे हे !
मी अकाळ ,
अकाळवणी धारा ;
अकूपारासमान तुझी ओंजळ ही !
मी अकृतकाल ,
अकालज दुःख ;
तू अकृत्रिम असा अमृतकाल !
मी अक्लेश ,
अखंडित वियोगाचा ;
तुझे अकट ते अउले !
- दिक्षा
मी अकल , अकवी ;
अकस्मात पसरली शाई ,
अकार्पण्य तुझे हे !
मी अकाळ ,
अकाळवणी धारा ;
अकूपारासमान तुझी ओंजळ ही !
मी अकृतकाल ,
अकालज दुःख ;
तू अकृत्रिम असा अमृतकाल !
मी अक्लेश ,
अखंडित वियोगाचा ;
तुझे अकट ते अउले !
- दिक्षा